एटीएसने अटक केलेल्या सायबर क्राईम दहशतवाद्याला आज सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरोपी अनीस शकील अन्सारी याला सायबर गुन्ह्यात 2014 मध्ये एटीएसने अटक केली होती.
#ATS #CyberCrime #LifeImprisonment #SessionCourt #MadhukarDalvi #AnisShakeelAnsari #Terrorist #CrimeNews #Mumbai #BKC #Blasts